6व्या राष्ट्रीय खुल्या रँकिंग रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये बेळगावचे स्केटर चमकले.

6व्या राष्ट्रीय खुल्या रँकिंग रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये बेळगावचे स्केटर चमकले.

बेळगाव;

*रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया* आयोजित 6 वी नॅशनल रँकिंग रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024. या चॅम्पियनशिपमध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर सहभागी झाले होते. गोवा येथील या चॅम्पियनशिपमध्ये 28 राज्या मधुन सुमारे1400 + स्केटर्सनि सहभाग घेतला होता या स्पर्धयेमध्ये बेळगाव च्या स्केटर्र्सनि 3 रौप्य आनी २ कास्य पदके

जिंकली

*पदक विजेत्या स्केटरचे नाव*

*स्पीड स्केटिंग*

जान्हवी तेंडुलकर 1 रौप्य, 1 कांस्य

आर्या कदम १ रौप्य १ कांस्य

सौरभ साळोखे 1 रौप्य

 

स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे अनुष्का शंकरगौडा आणि विश्वनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली केएलई स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करत असुन या सर्व स्केटरना

डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीतार्म सरचिटणीस केआरएसए, याचे प्रोत्साहन लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post खासदार कु. प्रियांका जारकीहोळी यांचा सत्कार 
Next post संभाव्य जातीय तणावाचे कारण देत कर्नाटकने ‘हमरे बारह’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.