खासदार कु. प्रियांका जारकीहोळी यांचा सत्कार
बेळगाव :
विश्व भारती कला क्रीडा फाउंडेशन बेळगाव या क्रिडा मंडळातर्फे देशातील सर्वात तरुण खासदार कुमारी प्रियांका जारकीहोळी हिचे लोकसभेवर निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सोहळा.
आज कु.प्रियांका ह्याची गोकाक येथे प्रत्येक्ष भेट घेऊन शाल,श्रीफळ व गुच्छ देऊन विश्व भारती कला क्रीडा फाउंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.त्यानी विश्व भारती कला क्रीडा फाउंडेशन संस्थेचे उद्देश व उद्दिष्टे समजुन घेऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
आम्ही सर्व पदाधिकारी व विश्व भारती कला क्रीडा फाउंडेशन त्यांच्या पुढील लोकसभेच्या वाटचालीसाठी भरीव कामगिरीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.