८ मे रोजी सायंकाळी ६ वा पर्यंतच खुल्या प्रचार मोहिम.
८ मे रोजी सायंकाळी ६ वा पर्यंतच खुल्या प्रचार मोहिम.
बेंगळुरू: राज्य विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे.खुल्या प्रचारासाठी 8 मे रोजी सायंकाळी 6 वा पडदा पडेल.राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख मनोज कुमार बंगळुरूमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना 8 मे रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच वेळ आहे.