दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरावल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा जाहीर केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरावल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा जाहीर केला आहे.
नई दिल्ली:
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरावाल यांनी दिल्लीतील आप कार्यालयात पत्रकार परिषद घेवून, मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे असे सांगीतले.
प्रामाणिक असेल तर जनता पुन्हा निवडून आणण्यासाठी हाक दिली.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये घेण्याचा आग्रह आहे. मी दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन. जनतेच्या मताने पुन्हा निवडून येण्याची आशा आहे. जर मी प्रामाणिक आहे असे वाटत असतील तर मला पुन्हा आशीर्वाद द्या आणि जिंकावा.