शाळकरी मुलांसाठी आनंदाची बातमी: सरकारने दसऱ्याची सुट्टी जाहीर केली

शाळकरी मुलांसाठी आनंदाची बातमी: सरकारने दसऱ्याची सुट्टी जाहीर केली

बेंगळुरू;

दसऱ्याची सरकारकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, शाळांना दसऱ्याच्या सुट्टीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

सार्वजनिक शिक्षण विभागाने कर्नाटकात 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी 3 ते 20 ऑक्टोबर म्हणजेच एकूण 17 दिवसांसाठी दसऱ्याची सुट्टी जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने शिक्षकांचा सन्मान
Next post ज्योती कॉलेज एनएसएसतर्फे स्वच्छता मोहीम संपन्न