![](https://belgaumexpress.com/wp-content/uploads/2025/02/Picsart_25-02-06_10-32-18-564.jpg)
तुमरगुड्डी गावात पारंपारिक नाटकाचे उद्घाटन डॉ.सोनाली सरनोबत यांच्या हस्ते.
तुमरगुड्डी गावात पारंपारिक नाटकाचे उद्घाटन डॉ.सोनाली सरनोबत यांच्या हस्ते.
बेळगाव:
रेणुकादेवी आणि कलामेश्वर जत्रेनिमित्त बेळगावातील तुमरगुड्डी गावात पारंपारिक नाटकाचे उद्घाटन डॉ. सोनाली सरनोबत यांनी रिबन कापून केले.
या वेळी बेळगाव राजकीय नेते, सरकारी अधिकारी आणि ग्रामस्थ तसेच प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सोनाली सरनोबत यांनी बोलताना पारंपारिक कार्यक्रमांचे महत्त्व आणि जत्रेचे पवित्र महत्त्व सांगितले.