नगरसेवक अभिजीत जवळकर यांनी घेतला भाग्यनगर वसाहतीमधील कामांचा आढावा
नगरसेवक अभिजीत जवळकर यांनी घेतला भाग्यनगर वसाहतीमधील कामांचा आढावा
बेळगाव : प्रतिनिधी
भाग्यनगर वसाहतमधील 3.5 कोटींची,रस्ते डांबरीकरण करण्याचें काम करण्यात येत असून ही कामे दर्जेदार आणि गतीने करण्यात यावीत, अशा सूचना अभिजीत जवळकर यांनी केल्या.
भाग्यनगर 10 वां क्रॉस येथे आडवा घेताना ते म्हणाले आ.अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कामे मंजूर केले आहेत. भाग्यनगर येथील 7,8,10 ,11 क्रॉस आणि गुलमोहर कॉलनी येथील रस्त्यांचे कामे आठ दिवसात पूर्ण होईल असे त्यांनी विश्वास व्यक्त केला आणि आ.अभय पाटील यांचा आभार म्हणले.