कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांची आढावा बैठक.
कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांची आढावा बैठक.
बेळगाव :
कर्नाटकातील निर्माणाधीन असलेल्या ७० राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची प्रगती आढावा बैठक नवी दिल्लीत पार पडली या बैठकीत सतीश जारकीहोळी यांनी सहभाग घेऊन संपूर्ण कामावर सविस्तर चर्चा केली .
या बैठकीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मंत्री अजय तुमता, रेल्वे राज्य मंत्री व्ही सोमान्ना , राज्याचे समाज कल्याण मंत्री एच सी महादेवाप्पा यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.