आ.अभय पाटील यांच्या हस्ते 9 उद्यानांचे उद्घाटन

आ.अभय पाटील यांच्या हस्ते 9 उद्यानांचे उद्घाटन

बेळगाव प्रतिनिधी

 

बेळगाव दक्षिण मत क्षेत्रात सुमारे 42 नवीन उद्यानांची निर्मिती झालेली आहेत मंगळवार दिनांक 28-03-2023 रोजी ९ उद्यानांचे उद्घाटन करण्यात आले. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर उद्यानांच्या विकासाचे काम ते करत आहेत ते विशेष कौतुकस्पद ठरले आहे.

बेळगाव दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक क्षेत्राला प्राधान्य देऊन उद्यानांच्या विकासासाठी पावले उचलण्याचे काम आमदारांनी केले आहे. या सर्व कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला यावेळी अभय पाटील यांच्यासह विभागातील नगरसेवक अभिजित जवळकर,मंंगेश बोरकर आणि इतर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पारिजात कॉलनीतील उद्यानाचे उद्घाटन,सह्याद्री कॉलनीतील उद्यानाचे उद्घाटन,भाग्यनगर 10 वा कॉस येथील उद्यानाचे उद्घाटन, महालक्ष्मी लेआउट येथील उद्यानाचे उद्घाटन,सरस्वती रोड, शहापुर येथील उद्यानाचे उद्घाटन,रानडे कॉलनी येथील उद्यानाचे उद्घाटन,कावेरी कॉलनीतील उद्यानाचे उद्घाटन दत्त मंदिर, गुरुप्रसाद कॉलनीतील उद्यानाचे उद्घाटन,नरगुंदकर लेआउट येथील उद्यानाचे उद्घाटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांना लाचप्रकरणी अटक.
Next post नगरसेवक अभिजीत जवळकर यांनी घेतला भाग्यनगर वसाहतीमधील कामांचा आढावा