बेळगाव दक्षिणचे आ.अभय पाटील सोमवारी (२८ रोजी) आपल्या कार्यालयात सार्वजनिक लोकांसाठी उपलब्ध
बेळगाव:
बेळगाव दक्षिणचे आ.अभय पाटील बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध असतात .ते लोकांच्या मदतीसाठी तत्पर असतात .बेळगावात असताना ते नेहमी आपल्या मतदार क्षेत्रात दौरा , नाहीतर सार्वजनिक कामांचे उद्घाटन करत असतात.
ह्याचाच एक भाग म्हणून आठवड्यातिल एक दिवस लोकांसाठी अपल्या कार्यालयात ऊपलब्ध असतात.म्हणून ह्या सोमवारी दि.28 डिसेंबर रोजी ते आपल्या कार्यालयात ऊपलब्ध असणार आहेत .असे आमदारांच्या कार्यालातून कळवले आहे.
आमदारांचा दिनक्रम
सोमवार दि. 28-11-2022
अभय पाटील
मा. आमदार, बेळगांव दक्षिण
सकाळी 10.00 ते दुपारी 01.00 वाजेपर्यंत,
आमदारांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.