तेलंगणा राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल : आ.अभय पाटील.
तेलंगणा राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल : आ.अभय पाटील.
बेळगाव दक्षिण मतदार संघाचे आमदार श्री अभय पाटील यांनी आज भाजपा आमदार राजसिंग यांची त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी भेट घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली.
निर्मलचे आमदार आणि भाजप नेते अलेती महेश्वर रेड्डी, हैदराबाद लोकसभा प्रभारी अटलुरी रामकृष्ण आदी सहभागी झाले होते.
दरम्यान, श्री.अभय पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, तेलंगणा राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल.