इंडिगोच्या विमानावर पक्षी आदळला : कोणतेही जिवीत हानी नाही

इंडिगोच्या विमानावर पक्षी आदळला : कोणतेही जिवीत हानी नाही

मंगळुरू :

मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणासाठी सज्ज असलेल्या विमानावर पक्षी आदळला.वैमानिकाच्या वेळीच समजूतदारपणामुळे मोठा अनर्थ टळला.मंगळूरहून दुबईसाठी निघालेल्या इंडिगोच्या विमानावर पक्षी आदळला.

इंडिगोचे विमान सकाळी 8.30 वाजता प्रवाशांसह दुबईला रवाना होत असताना धावपट्टीवर टॅक्सीवे ओलांडत असताना ही घटना घडली.इंडिगो विमानाच्या पंखाला एक पक्षी आदळला. तातडीने पायलटने प्रवाशांचे प्राण वाचवून मोठा अनर्थ टाळला.

पक्षी आदळला हे पायलट ने धोक्याच्या चेतावणीबद्दल ATC ला सूचित करा दिले  त्यानंतर टेक ऑफ रद्द करून ते रनवेवरून परत उतरले.सध्या अधिकारी प्रवाशांना उतरवून विमानाची तपासणी करत आहेत.बंगळुरूहून आलेल्या दुसऱ्या विमानातून प्रवाशांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post ट्रकने रस्त्याच्या बाजुला थांबलेल्या दुचाकींना’उडवले
Next post श्री समर्थ पादुका पूजन कार्यक्रम शांताई वृद्धाश्रमामध्ये उत्साहात.