बेळगाव श्रीराम सेनेचे बेळगाव जिल्हा प्रमुखावर गोळीबार
बेळगाव श्रीराम सेनेचे बेळगाव जिल्हा प्रमुखावर गोळीबार
बेळगाव :
श्रीराम सेनेचे बेळगाव जिल्हा प्रमुख रवी कोकितकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
रवी कोकितकर हे बेळगावातील हिंडलगाजवळ कारमधून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
गोळी रवीच्या मानेला लागली.
त्याला उपचारासाठी केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.