म.ए.समितीला महामेळाव्याची परवानगी नाकारली; १४४ कलम लागू

म.ए.समितीला महामेळाव्याची परवानगी नाकारली; १४४ कलम लागू

बेळगाव

बेळगावः आज बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र या मेळाव्याची परवानगी रद्द करण्यात आलेली आहे.

 

महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगाव येथे दरवर्षी मेळावाहोतो. यावर्षीही हा मेळावा आज होणार होता. त्याची संपूर्ण तयारीही झाली होती. या मेळाव्याला प्रशासनाने परवानगी देवून नंतर  रद्द करण्यात आली आहे.

 

बेळगावमध्ये १४४ कलम लागू करण्यात आलेलं आहे.पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. या मेळाव्याला परवानगीच दिली नव्हती, असं पोलिसांनी म्हटला आहे. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीने ही गळचेपी करण्याचं म्हटलं आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post आ. अभय पाटील यांनी आयोजित केलेल्या भव्य चित्रकलेच्या स्पर्धेला लाभला उत्तम प्रतिसाद…
Next post विश्रामबाग रहिवासी संघटनेतर्फे आ. अभय पाटील आणि नगरसेवक नितीन जाधव यांचा सत्कार