अखिल भारतीय मानवी हक्क आणि सामाजिक न्याय मिशन कडून जील्लाधिकरीला निवेदन
बेळगाव :
रेशन दुकान शॉप नं: 256, समर्थ नगर, क्रॉस नुं .2 .दक्षिणा बेळगाव येथील दुकानदार, रेशनकार्ड, अपडेट व लॅमिनेशन करून देण्यासाठी, रु.200 फिस घेत होते. याची पडताळणी करण्यासाठी अखिल भारतीय मानवी हक्क आणि सामाजिक न्याय मिशनचे अध्यक्ष राम बनवानी यांनी 2 व्हिडिओंसह पकडण्यात आले आहे. त्याने सर्वांसमोर आपला अपराध कबूल केला आहे. कर्नाटक राज्य अन्न विभागाच्या अधिकाऱ्याना पुनरावलोकन केलेला व्हिडिओ पाठवला आहे आणि त्यांची संमती घेतली आहे. या गुन्ह्यावर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती जिलाधिकारी आणि कर्नाटक राज्य अन्न विभागाच्या अधिकाऱ्याना निवेदन दिले आहेत.
एकूण काँग्रेस सरकार आल्यावर ,त्यांच्या योजनांमुळे गैव्यवहारप्रकरण वडले आहेत अस लोकांचं मत आहे