विघ्नेश महादेव पवार याचे अभिनंदनीय यश.
बेळगाव:
के एल एस वसंतराव पोतदार पॉलिटेक्निक कॉलेजचा इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन विभागाचा विद्यार्थी विघ्नेश महादेव पवार यांनी सेमिस्टर मध्ये 98.5% गुण मिळवत प्रथम श्रेणी सह उत्तीर्ण झाला आहे
त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्याच्या विभाग प्रमुख अमृता देवनगावी यांनी त्याचे कौतुक केले आहे. तसेच त्याच्या विषय शिक्षिका नीलम सोमनावर तसेच अभिमान देशपांडे यांनी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून विघ्नेश हा बेळगाव सिटी न्यूज चे पत्रकार महादेव पवार यांचा पुत्र आहे.