भाग्यनगर येथे मोफत बाल संस्कार वर्ग आणि भगवदगीता पठण वर्ग.

भाग्यनगर येथे मोफत बाल संस्कार वर्ग आणि भगवदगीता पठण वर्ग.

बेळगाव;

जीवन विद्या मिशन आणि इस्कॉन शाखा बेळगांव यांच्या संयुक्त सहकार्याने गुलमोहोर कॉलनी व भाग्यनगर ९ वा क्रॉस रेसिडन्ड्स असोसिएशन आयोजित मोफत बाल संस्कार वर्ग आणि  भगवदगीता पठण वर्ग ,श्री गणेश मंदिर, गुलमोहोर कॉलनी, भाग्यनगर, बेळगांव ,येथे प्रत्येक रविवारी सायंकाळी ठीक ५:०० वा  आयोजित केली जाणार आहे.

याचा उद्घाटन  आज  गुरुवार, ६ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ठीक ६:०० वाजता होणार आहे आणि आयोजकांनी  भाग्यनगर मधील सर्व नागरिकांना आग्रहाचे निमंत्रण केली आहे सर्वांनी सहकुटुंब हजर राहून ह्या उपक्रमाचा लाभ घ्यावा.

अधिक माहिती आणि नांव नोंदणीसाठी संपर्क : श्रीराम पै: 9481613527, प्रसाद देऊसकर: 9886644218, अमित कलखांबकर : 9590323303 ,मंगेश सराफ (अध्यक्ष): 8277222213

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post भाग्यनगर 5 वा क्रॉस येथे डेंग्यू चिकन गुनिया लस नागरिकांचा घरी घरी
Next post वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांसाठी खुशखबर!!