भाग्यनगर 5 वा क्रॉस येथे डेंग्यू चिकन गुनिया लस नागरिकांचा घरी घरी.
बेळगाव:
माननीय आमदार अभय पाटील साहेब यांच्या नेतत्वाखाली. व नगरसेवक अभिजीत जवलकर यांच्या पुढाकाराने वॉर्ड क्रमांक 42 येथील भाग्यनगर 5 वा क्रॉस येथे डेंग्यू चिकन गुनिया लस घरो घरी जाऊन देण्यात आले.
भाग्यनगर 5 वा क्रॉस येथील जवाबदारी भाजप चे निष्ठावंत कार्यकर्ते सौ. ट्विंकल गांधी यांचा कडे दिली होती. ट्विंकल गांधी यांनी आ.अभय पाटील आणि नगरसेवक अभिजीत जवळकर यांची आभार मानलें त्यांना ही संधी दिल्याबद्दल.
बेळगांव मध्ये डेंग्यू ची साथ सुरू होण्या पूर्वी खबरदारी म्हणून अभिजीत जवळकर यांनी पुढाकार घेवून हे उपक्रम आ.अभय पाटील यांच्या मार्गदर्शनखाळी रवीवारी 2 जुलै सकाळी 9 वा.सुरू केले .