लोकमान्य नगर येथील मुलगा बेपत्ता.

लोकमान्य नगर येथील मुलगा बेपत्ता.

बेळगाव:

चि. आदित्य गवळी, लोकमान्य नगर कोरोची हा आज सकाळी ७ पासून घरामध्ये कोणालाही न सांगता निघून गेला आहे.तरी आपणास कोठे दिसल्यास त्वरित खालील नंबरवर संपर्क साधावा. रमेश गवळी 8329228832. रोहन गवळी 8484041768

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post नगरसेवक राजू भातकांडे यांच्या पुढाकारामुळे वॉर्ड क्र.16 येथील नाला सफाईचे काम सुरू.
Next post अनगोळ येथे येल्लुर मधील युवकाचा निघृण खून