लोकमान्य नगर येथील मुलगा बेपत्ता.
लोकमान्य नगर येथील मुलगा बेपत्ता.
बेळगाव:
चि. आदित्य गवळी, लोकमान्य नगर कोरोची हा आज सकाळी ७ पासून घरामध्ये कोणालाही न सांगता निघून गेला आहे.तरी आपणास कोठे दिसल्यास त्वरित खालील नंबरवर संपर्क साधावा. रमेश गवळी 8329228832. रोहन गवळी 8484041768