नगरसेवक नितीन जाधव यांनी घेतला आनंदवाडी वसाहतीमधील ड्रेनेज कामांचा आढावा
नगरसेवक नितीन जाधव यांनी घेतला आनंदवाडी वसाहतीमधील ड्रेनेज कामांचा आढावा
बेळगाव : प्रतिनिधी
वॉर्ड क्मांक 29,आनंदवाडी येथे सुरू असलेल्या ड्रेनेज कामाची पाहणी नगरसेवक नितीन जाधव यांनी केली आणि ही कामे दर्जेदार आणि गतीने करण्यात यावीत, अशा सूचना नितीन जाधव यांनी केल्या.
आनंदवाडी ,वॉर्ड क्मांक 29 , येथे कामांचा आडवा घेताना ते म्हणाले आ.अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कामे मंजूर केले आहेत.
हे सर्व कामे लवकर पूर्ण होईल असे त्यांनी विश्वास व्यक्त केला आणि आ.अभय पाटील यांचा आभार म्हणले.