चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाईंचा मंगळवारचा बेळगाव दौरा रद्ध होणार ?
बेळगाव :
चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाईंचा मंगळवारचा दौरा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद आणखी चिघळू नये,
यासाठी मंत्र्यांना तूर्त दौऱ्यावर न जाण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याची माहिती आहे.
सीमाभागातील पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री पुन्हा बैठक घेऊन पुढील रणनीती आखणार असल्याची सूत्रांची माहिती उपलब्ध झाली आहे.