राणी चन्नम्मा नगर प्लॉट ओनर्स असोसिएशनचे बुडा आयुक्तांना निवेदन.

राणी चन्नम्मा नगर प्लॉट ओनर्स असोसिएशनचे बुडा आयुक्तांना निवेदन.

बेळगाव:

प्रभाग 54 मधील उद्यानांच्या पुनर्विकासाचे काम बुडा मार्फत केले जात असून आर.सी.नगर पहिल्या टप्प्यात गेल्या चार महिन्यांपासून काम संथगतीने / थांबवले आहे. उद्यानाच्या अर्धवट कामामुळे रहिवाशांचे हाल होत असल्याने आज दिनांक 15 जुलै 2023 रोजी राणी चन्नम्मा नगर प्लॉट ओनर्स असोसिएशन , बुडा आयुक्त आणि जिल्हा आयुक्तांना निवेदन दिले आहे.

यावेळी राणी चन्नम्मा नगर प्लॉट ओनर्स असोसिएशन चे अध्यक्ष श्री.प्रमोद गुंजीकर तदेचब श्री. श्रीकांत देशपांडे सोबत श्री.नंदू कुमार लमाणी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post वॉर्ड क्र.48 बसवन कूडची मध्ये वॉर्ड समिती स्थापन करण्याचा निर्णय
Next post जेष्ठ नागरिकांच्या पेन्शन विषयी खा. मंगला अंगडी यांना निवेदन