शुक्रवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक 

शुक्रवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकारी व सभासदांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post एस.एस.एल.सी  विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी
Next post कॉमेड के परीक्षा दि. 28 मे रोजी होणार