उद्या शहरात मद्यविक्रीची दुकाने बंद
उद्या शहरात मद्यविक्रीची दुकाने बंद
बेळगाव :
शहरात 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री ते शुक्रवार रात्रीपर्यंत मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा असा आदेश पोलिस आयुक्तांनी दिला आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक काढली जाणार आहे.त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.