सरकारी मराठी उच्च प्राथमिक मॉडेल शाळा येळ्ळूर येथे एल.के.जी.आणि यु.के.जी. वर्गाचे शानदार उद्घाटन

सरकारी मराठी उच्च प्राथमिक मॉडेल शाळा येळ्ळूर येथे एल.के.जी.आणि यु.के.जी. वर्गाचे शानदार उद्घाटन बेळगाव आज बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी गांधी जयंतीच्या शुभमुहूर्तावर सरकारी...