जैतनमाळ येथील बेकायदेशीर प्रार्थना स्थळ हटविण्यासाठी आ. अभय पाटील यांचा कठोर इशारा

  बेळगाव प्रतिनिधी जैतनमाळ येथे बेकायदेशीर प्रार्थना स्थळ सुरू करण्यात आल्याच्या प्रकरणी आमदार अभय पाटील यांनी कठोर भूमिका घेतली आहे. बेकायदेशीरपणे सुरू असलेले हे प्रार्थना...