मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या कडून आ.अभय पाटील यांच्या ड्रीम प्रोजेक्ट आयटी पार्कबद्दल दिल्लीत चर्चा

बेळगावातील संरक्षण विभागाच्या ताब्यात असलेली जमीन देण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती बेंगळुरू: बेळगाव दक्षिण आ.अभय पाटील गेल्या कित्येक वर्ष या जमिनी साठी परिश्रम करतायत.या जमिनीवर आयटी पार्क...