लोकमान्य सोसायटीच्या 3000 कोटी रुपये भ्रष्टाचारासंदर्भात ईडी चौकशी व्हावी : आ.अभय पाटील यांची मागणी
येथील लोकमान्य सहकारी सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी विधिमंडळात केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केला. या...