बेळगांवकर सावध व्हा!! आता रस्ते बंद होणार!!
बेळगाव:
नागरिकांना छत्रपती शिवाजी उद्यान ते जुन्या पी.बी.रोड ला जाण्यासाठी एक की.मी फिरून जव लागत होता.
भाजपा सरकार असताना आ.अभय पाटील यांच्या प्रयत्नाने छ. शिवाजी महाराज उद्यानचा बाजूचा रस्ता, जुन्या पी.बी.रोड ला जोडणारा सुंदर, रूंद आणि शॉर्टकट झालेला आहे.
हा रस्ता काही काँग्रेसचे लोकांच्या डोळ्यात खुपाला लागला आहे. हा रस्ता आता बंद करण्यासाठी खटाटोप चालू आहे.नवीन रस्ते बनवायचा सोडून असलेले रस्ते बंद करत आहेत असे लोकांचं म्हणे आहे.
मंगळवारी दि.10 ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या नेतृतवाखाली सकाळी 10 वा. या रत्याच्या विरोधात हा रास्ता बंद पाडण्यासाठी मोर्चा कडण्यात येणार आहे.फक्त दोन लोकांच्या समाधानासाठी लाखो नागरिकांना दुखावण्याचा काम करत आहेत असे लोक बोलत आहेत.
आत्ता लोकांनीच विचार करावा आणि लोकसभेच्या निवडणुकीत निर्णय घेवून त्यांना धडा शिकवतील का हे पाहायचं आहे.