आ.अभय पाटील यांचा एक प्रेरणदायी उपक्रम: 800 मुलांना कपडे वाटप.

आ.अभय पाटील यांचा एक प्रेरणदायी उपक्रम: 800 सरकारी शाळेच्या मुलांना कपडे वाटप

 

 

बेळगाव:

आ.अभय पाटील यांनी शिक्षण आणि शाळांना महत्त्व खूब दिले आहेत.कित्येक शाळांना आमदार निधीतून ऊच्च वा आधुनिक शिक्षणासाठी लागणारे सामग्री दिले आहेत.ते सातत्याने समाजोपयोगी उपक्रम द्वारे मदत करत असतात.

असाच एक प्रेरणादायी उपक्रम त्यांनी गाजावाजा ना करता पार पाडले. शाळेत शिकणाऱ्या ज्या मुलांच्या आईं किंवा वडील हयात नाही ,मग ते कन्नड मध्यमचे असो किंवा माराठी मध्यामचे  आसो, त्या मुलांना कपडे वाटप केले.एकूण 800 मुलांना ह्याचा फायदा मिळाला आहे.

आ.अभय पाटील म्हणाले की शिक्षक हे सुध्दा पालक असतात.त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूब शिका आणि प्रगती करा.कार्यक्रमानंतर बालवर्गाने या भेटीबद्दल  कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाचा वेळी विद्यार्थी,शिक्षक आणि निमंत्रित उपस्तीत होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची आज महत्वपूर्ण बैठक खानापूर
Next post खा. मंगला अंगडी आणि बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्या उपस्थितीत औद्योगिक विकसनासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन.