मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आईला हृदयविकाराचा झटक्यानी आला मृत्यू
मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आईला हृदयविकाराचा झटक्यानी आला मृत्यू
विजयपुरा:
मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना इंडी तालुक्यातील ताडावळा गावात घडली.पुत्र शरणप्पा चन्नमल्लाप्पा रुगी (48) आणि सुगलाबाई चन्नमल्लाप्पा रुगी (65) यांचा मृत्यू झाला.
मुलगा शरणप्पा यांचे आजारपणामुळे निधन झाले.
ही बाब कळल्यानंतर तासाभरातच आई सुगलाबाई यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले आहे आणि आई आणि मुलाच्या मृत्यूने गावकरी देखील शोक करीत आहेत.