वॉर्ड क्रमांक 42 आणि 43  साठी 4 नविन कचरा गाडीना चालना.

वॉर्ड क्रमांक 42 आणि 43  साठी 4 नविन कचरा गाडीना चालना.

बेळगाव:

वॉर्ड क्रमांक 42 आणि 43 मध्ये घरो घरी जाऊन कचरा घेण्या साठी गाडी कमी होत्या. घरातील कचरा आठवड्यातून फक्त 3 वेळा उचल होत होती .

वॉर्ड क्र.42 चे नगरसेवक अभिजीत जवळकर आणि वॉर्ड क्र.43 चे नगरसेविका        यांच्या लक्षात हे येताच त्यांनी आ.अभय पाटील यांचा बरोबर चर्चा करून 4 नविन कचरा गाडी मंजूर करून घेतले .आज शुक्रवार 6 जुलै रोजी त्याा  चारी गाड्यांंचा पुजा करुण सुर्वात करण्यात आली.

कार्यक्रमाला नगरसेवक अभिजीत जवळकर,नगरसेविका वाणी जोशी, बरोबर महानगर पालिकेचे अधिकारी अनिल बोर्गावी , हनुमंत कलादगी आणि कामगार वर्ग उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post गिरीश धोंगडी यांच्या पुढाकाराने वॉर्ड क्र.24 मध्ये स्वच्छता अभियान
Next post हेस्कॉमकडून व्यापारी, उद्योजकांसाठी विशेष कार्यशाळा