महापौर उपमाहापौर कडून राकसकोप जलाशयाची पाहणी

महापौर उपमाहापौर कडून राकसकोप जलाशयाची पाहणी

बेलगाम

जून महिन्याला प्रारंभ झाला पण अवकाळी पावसाने म्हणावी तशी हाजरी न लावल्याने पाण्याच्या टंचाई प्रमाणात वाढ झाली आहे बेळगाव शहराला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या राकेश खूप जलाशयाने तळ गाठला गेला आहे.

जलाशयातील पाण्याची पातळी व एकूण परिस्थिती जाणून घेण्यासाठी महापौर शोभा सोमनाथ चे व उपमहापौर रेश्मा पाटील यांनी मनपाचे अधिकाऱ्यानी गुरुवारी राकेश खूप जलाशयाची पाहणी केली. यावेळी नगरसेवक मुजम्मिल डोणी, श्रेयस नाकाडी, तसेच केयूआयडी एएफसीचे व एलअँतिचे अधिकारी अशोक गुरुकुले , शशिकुमार हट्टी, उमेश निटुरकर, मंजुनाथ व रवी कुमार यांनी पाहणी केली. यानंतर महापौर उपमहापौर यांनी तुरमुरी येथील असलेल्या कचरा डेपोची पाहणी करण्यात आली यावेळी मनपाचे आरोग्य अधिकारी कलादगी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post आमदार श्री.अभय पाटील यांचा विजयानिमित्त सत्कार
Next post आमदार श्री.अभय पाटील यांच्या “हॅटट्रिक” विजय निमित सत्कार