होसुर मधील प्रतिष्ठित नागरिक गुडू लक्ष्मण शहापूरकर यांचे निधन
होसुर मधील प्रतिष्ठित नागरिक गुडू लक्ष्मण शहापूरकर यांचे निधन
बेळगाव:
होसुर मधील प्रतिष्ठित नागरिक व प्रसिद्ध भांडी व्यापारी कै गुडू लक्ष्मण शहापूरकर यांचे वयाच्या 89 व्या वर्षी दुःखद निधन झाले यांची अंत्ययात्रा आज ठीक 10.30 वाजता निघणार आहे मृतात्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना