कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या जयंती निमित्त पुष्पहार घालून अभिवादन
कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या जयंती निमित्त पुष्पहार घालून अभिवादन
कित्तूर्:
वीर कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या जयंती निमित्त आज बेळगाव शहरातील चन्नम्मा येथील कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्यास खासदार जगदीश शेट्टर, माजी आमदार संजय पाटील भाजप बेळगाव महानगर, भाजप बेळगाव उत्तर चे पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले