बेळगाव ग्रामीणचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले.
बेळगाव : ग्रामीण मतदार संघातून समितीचे अधिकृतउमेदवार म्हणून युवा नेते आर. एम. चौगुले यांची निवडकरण्यात आली आहे.बुधवार दि. 12 रोजी मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रीज...
शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे पदाधिकारी जाहीर
बेळगाव : शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतेच नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व विभागातील कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या यादीत समाविष्ट करून घेण्यात आला आहे. रविवारी सकाळी 10 वाजता...
भाजपाचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा राजीनामा
बेळगाव : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी अनेक दिग्गज इच्छुकांना उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपमध्ये नाराजी सत्र सुरु झाले आहे. याचाच भाग म्हणून माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजपाला...