बेळगाव विभागाचे प्रादेशिक आयुक्त म्हणून एम.जी.हिरेमठ यांनी पदभार स्वीकारला
बेळगाव विभागाचे प्रादेशिक आयुक्त म्हणून एम.जी.हिरेमठ यांनी पदभार स्वीकारला.
बेळगाव :
बेळगाव विभागाचे प्रादेशिक आयुक्त म्हणून एम.जी.हिरेमठ यांनी पदभार स्वीकारला आहे.
सरकारी अधिसूचनेनुसार सोमवारी सकाळी त्यांनी प्रादेशिक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.
एम.जी.हिरेमठ हे यापूर्वी बेळगावचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते आणि त्यांची नुकतीच बदली झाली होती.
आता ते पुन्हा बेळगावचे प्रादेशिक आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत.