आ. अभय पाटील यांच्या उपस्थितीत क्लासिक गार्डन, हैदराबाद येथे “मेंबरशिप ड्राइव्ह वर्क शॉप” उत्साहात.
हैद्राबाद:
क्लासिक गार्डन, हैदराबाद येथे “मेंबरशिप ड्राइव्ह वर्क शॉप”. आ अभय पाटील यांनी या कार्यक्रमात भाग घेतले.
बेळगांव दक्षिण मधून चवथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले श्री.अभय पाटील यांनी यापूर्वी संपूर्ण छत्तीसगड राज्याचे प्रभारी म्हणून काम पाहिले आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी संपूर्ण तेलंगणा राज्याचे प्रभारी म्हणून काम पाहिले होते आणि त्यांच्या उत्तम नेतृत्वाखाली तेलंगणा येथे यश लाभले.
राष्ट्रीय सचिव विजया रातकर जी, केंद्रीय मंत्री किशन रेड्डी जी, बंडी संजय जी, संघटक सरचिटणीस चंद्र शेखर जी, डॉ लक्ष्मण जी, बी जे एल पी नेते आलेती महेश्वर रेड्डी जी, विधानपरिषदेचे नेते ए.व्ही.एन रेड्डी, एटाळा राजेंद्र जी आणि इतर सहभागी झाले आहेत. बैठक