जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडांगण येथे स्वातंत्र्य दिन साजरा
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडांगण येथे स्वातंत्र्य दिन साजरा
बेळगाव
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडांगण येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. पालकमंत्री सतीश जारकी होळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .त्यानंतर शानदार संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. तसेच विविध कार्यक्रम पार पडले. सुवर्ण विधानसौध येथे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.