महाराष्ट्र एकीकरण समितीच हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन
बेळगाव:
केंद्र सरकारच्या 1956 च्या भाषावार प्रांतरचणेच्या निर्णयानंतर मराठी भाषिकांच्या प्रचंड संघर्ष महाराष्ट्रात जाण्यासाठी सुरु असतांना 1 जून 1986 रोजी कन्नड सक्ती कर्नाटक सरकारने लागू केली आणि मराठी भाषिक त्या आंदोलनात हुतात्म्यां झाले…
•1 जून 1986 रोजी झालेल्या कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे…. असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील व पदाधिकाऱ्यांनी केले आहे…