द्वितीय PUC निकाल घोषित…
बंगलोर:
द्वितीय PUC निकाल २०२३-२४ जाहीर झाला आहे. बंगळुरू येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केला.
यावेळी 81.15 टक्के उत्तीर्ण झाले. द्वितीय पीयूसी निकालात दक्षिण कन्नड जिल्हा प्रथम, उडुपी जिल्हा द्वितीय, विजयपूर जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे. उत्तर कन्नड जिल्हा चौथ्या क्रमांकावर, कोडागु पाचव्या क्रमांकावर आहे. गदग जिल्हा शेवटच्या क्रमांकावर आहे.
कला प्रकारात राज्यासाठी तीन टॉपर्स असून मेधा डी हिला 600 पैकी 596 गुण मिळाले आहेत. वेदांतला 596 गुण मिळाले तर कविता 596 गुणांसह प्रथम आली.
वाणिज्य शाखेत ज्ञानवीने ६०० पैकी ५९७ गुण मिळवून पहिली आली.
सकाळी 11 वाजता शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल उपलब्ध होणार आहे.
विद्यालक्ष्मी विज्ञान शाखेत 600 पैकी 598 गुण मिळवून राज्यात प्रथम आली.
Karresults.nic.in
puc.kar.nic 2
पाहता येईल.