समर्थ नगर येथे आठशे लिटर दारू जप्त?
बेळगाव:
सूत्रांकडून माहिती प्रमाणे समर्थ नगर येथे एका इसमाचा घरावर धाड टाकून पोलिसाने बेकायदेशीर सापडलेलं दारू जप्त केले.
आरोपी सापडला नाही म्हणून त्यांच्या वडिलांना पोलिसांनी पकडले आणि नंतर आरोपी पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला .
पोलिसांचा हिसका दाकवल्या नंतर त्यांनी अनकी तिघांचा नाव सांगितले .
एकूण दोन ठिकाणी छापा मारून 800 ltr. दारू जप्त केल्याचे नागरिक बोलत आहेत.पण अजून एफ आय आर झाल्याची खबर नाही.
एकूण जनतेला हे काय गोडबंगाल आहे कळत नाही .या परिसरात 15 दिवसांत ही चौथी धाड आहे पण ते सगळे मोकाट फिरत आहेत.या नर्धामना कोणाचा सौरक्षण आहे ? हे त्या समर्थांनाच माहीत.