निवडणूक जिंकण्याचे ध्येय ठेवून काम करा : आ.अभय पाटील.
निवडणूक जिंकण्याचे ध्येय ठेवून काम करा : आ अभय पाटील.
बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार श्री.अभय पाटील यांनी हैदराबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकीत सहभाग घेतला.
यावेळी त्यांनी निवडणूक जिंकण्याचे ध्येय ठेवून काम करण्याची सूचना केली.
हैदराबाद लोकसभेच्या उमेदवार श्रीमती माधवीलथा, पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी, उमराणी, अटलुरी रामकृष्ण, पांडू यादव, सुरेंदर रेड्डी आणि पक्षाचे नेते आणि शेकडो कार्यकर्ते या बैठकीत सहभागी झाले होते.