नंदू मिरजकर यांच्या कडून विवेकानंद कॉलनी पाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी काम सुरू.
बेळगाव :
वॉर्ड क्र.30 येथील विवेकानंद कॉलनी परिसरात पिण्याचे पाण्याची समस्या होती.पाणी पूर्ण फोर्स ना येत नाही अशी तेथील नागरिकांनी नंदू मिरजकर यांच्याकडे तक्रार केली होती. समस्या सोडविण्या साठी नगर सेवक नंदू मिरजकर यांनी आ .अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एल ॲण्ड टी कंपनी अधिकारी यांच्याशी चर्चा करून नेमकी समस्या काय आहे हे जाणून घेण्यासाठी काम सुरू केली आहे.
नगरसेवक नंदू मिरजकर यांनी सांगितले की लवकरात लवकर ही समस्या सोडविण्यात येईल.या वेळी विवेकानंद कॉलनीतील नागरिक आणि एल अँड टी चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.