जगदीश शेट्टर यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साहुकारची एन्ट्री.
जगदीश शेट्टर यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साहुकारची एन्ट्री.
बेळगाव :
बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांना उच्चांकी मतांनी निवडून आणण्याचा निर्धार आज भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आला. माजी मंत्री रमेश जारकीहोळी, भाजप युवा नेते किरण जाधव यासह अन्य मान्यवरांनी आज भाजप कार्यालयात उमेदवार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. तसेच बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचा विजयाचा झेंडा रोवण्यासाठी पुढील रणनीती आखली.