
भाजपा महानगर जिल्हा व भाजपा बेळगाव ग्रामीण जिल्हाची बैठक.
भाजपा महानगर जिल्हा व भाजपा बेळगाव ग्रामीण जिल्हाची बैठक.
बेळगाव:
आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बेळगाव भाजपा महानगर जिल्हा व भाजपा बेळगाव ग्रामीण जिल्हाची बैठक आज शहरातील ग्रामीण जिल्हा कार्यालयात पार पडली.
यावेळी भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री.सुभाष पाटील, भाजपा महानगर जिल्हाध्यक्षा सौ.गीता सुतार, खासदार सौ.मंगल सुरेश अंगडी, माजी आमदार श्री.संजय पाटील, महापौर श्रीमती सविता कांबळे, श्री.देशपांडे व भाजपा नेते उपस्थित होते.