डिजिटल न्यूज असोसिएशनचा उद्घाटन समारंभ 7 मार्च रोजी.

डिजिटल न्यूज असोसिएशनचा उद्घाटन समारंभ 7 मार्च रोजी.

बेळगाव : डिजिटल न्यूज असोसिएशनची बैठक पार पडली. यावेळी या बैठकीत डिजिटल न्यूज असोसिएशनचा उद्घाटन समारंभ गुरुवार दि. 7 मार्च रोजी आयोजित करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

मार्च 7 रोजी संकम हॉटेलमध्ये सायंकाळी 4 वाजता डिजिटल न्यूज मध्ये असोसिएशनचा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. कार्यक्रमाला अनेक दिग्गज व्यक्तींची उपस्थित राहणार आहे.

तसेच या कार्यक्रमात डिजिटल न्यूज असोसिएशनचे सदस्य आणि नोंदणी सुद्धा होणार आहे. त्यामुळे ज्या व्यक्ती पत्रकार क्षेत्राशी संबंधित संस्था चालवतात त्यांनी आपल्या संस्थेचे नाव आणि वेबसाईटची नावे द्यावेत अधिक माहितीसाठी कार्याध्यक्ष महादेव पवार आणि दीपक सुतार यांच्याशी संपर्क 9008482471 साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

खालील दिलेल्या लिंकचा वापर करून आपण सदस्य होऊ शकतो.

https://digitalnewsassociation.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post कर्नाटक राज्य भाजपचे प्रभारी श्री राधामोहन दास अग्रवाल यांचे बेळगावात आगमन.
Next post