नेमकं कोणाकडून झाला राष्ट्रगीताचा आणि महापौरांचा अपमान ?
बेळगाव:
बेळगाव महानगरपालिकेच्या परिषदेच्या बैठकीत आज बेळगाव उत्तर आणि बेळगाव दक्षिण दोन्ही आमदार आणि खासदार मंगला अंगडी यांच्या उपस्थितीने खऱ्या अर्थाने चर्चेत आला.त्यात भर घालण्यासाठी दुपारच्या जेवणानंतर दुसऱ्या सत्रात कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री या बैठकीत सामील झाले.
परंतु महापौरांनी परिषदेच्या बैठकीला संपली असं घोषितकेल्यानंतर काँग्रेसचे नगरसेवकांनी महापौरांच्या विरोधात घोषणा करत होते.
जेव्हा महापौर ने परिषद संपली असं सांगून उभे राहतात आणि सांगतात की राष्ट्रगीत साठी सगळ्यांनी उभे राहावे, तेव्हा राष्ट्रगीत लावावेत असा आदेश त्या कर्मचाऱ्याला आहे म्हणून त्याने राष्ट्रगीत लावले .
आत्ता महापौर उभे असताना सभेतील सदस्य बसू नये आणि राष्ट्रगीत चालू असताना घोषणाबाजी करू नये.आता लोकांनी ठरवावा की राष्ट्रगीत आणि महापौरांचा अपमान कोणी केले. त्या कर्मचारी नी ज्याने राष्ट्रगीत सुरू केले ? विरोधी नगरसेवक गट जो राष्ट्रगीत सुरू असताना घोषणा करत होते ?,की ते जे राष्ट्रगीत सुरू असताना आणि महापौर उभे असताना बसले होते ?