आ.अभय पाटील यांचा छ.शिवाजी महाराज उद्यान पाहणी दौरा.
बेळगाव : प्रतिनिधी
शहरातील महत्त्वाचे उपनगर असलेल्या शहापूर विभागात असलेले छ.शिवाजी महाराज उद्यानाचे आज सोमवारी पहाटे आ.अभय पाटील यांनी दौरा करुन पाहणी केले.बेळगाव दक्षिणेचे आ. अभय पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला.
नागरिकांसमोर अनेक समस्या आहेत. या समस्यांचे निवारण करण्यासाठी बेळगाव दक्षिणेचे आ. अभय पाटील यांनी विविध भागांच्या अधिकार्यांना सूचना करून तातडीने समस्या निवारणाबाबत पावले उचलण्यास सांगितले.
या वेळी नगरसेवक राजु भातकांडे, खाजयंत जाधव ,गिरीश धोंगडी, आणि वॉकिंग ग्रुपचे अध्यक्ष मनोरकर,आणि कर्यकर्त कल्लप्पा शहापूरकर उपस्थित होते .
लोकांनी अभय पाटील यांच्या या पुढाकाराने समाधानी झाले आणि त्यांचा कौतुक ही केले.
.